समस्त तेली समाज, पंढरपूर व संजय बापू विभूते युथ फाउंडेशन आयोजित तेली समाज वधु - वर परिचय मेळावा

समस्त तेली समाज, पंढरपूर

संजय बापू विभूते युथ फाउंडेशन

यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित

तेली समाज वधु - वर परिचय मेळावा

दि. १३ डिसेंबर २०२६ रोजी सकाळी १० वाजता.

ठिकाण - रुक्मिणी सभागृह, पोलीस संकुल, एस.टी. स्टँड समोर, पंढरपूर

मेळाव्यास उरलेला वेळ

०दिवस
०तास
०मिनिटे
०सेकंद

मेळाव्याविषयी

समस्त तेली समाज, पंढरपूर आणि संजय बापू विभूते युथ फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने तेली समाजातील विवाहेच्छुक वधू-वरांसाठी परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यामुळे समाजातील कुटुंबांना एकत्र येऊन योग्य जोडीदार शोधण्याची संधी मिळणार आहे.

एकाच ठिकाणी अनेक स्थळे

समाजातील विवाहेच्छुक वधू-वरांचा परिचय एकाच व्यासपीठावर.

कुटुंबांशी थेट संवाद

पालक व कुटुंबीयांना प्रत्यक्ष भेटून चर्चा करण्याची संधी.

समाज बांधवांचा स्नेहमेळा

समाजातील एकोपा व स्नेहबंध दृढ करणारा उपक्रम.

कार्यक्रम तपशील

दिनांक

१३ डिसेंबर २०२६, रविवार

वेळ

सकाळी १० वाजता

ठिकाण

रुक्मिणी सभागृह, पोलीस संकुल,
एस.टी. स्टँड समोर, पंढरपूर

नकाशावर मार्ग पहा

नाव नोंदणी फॉर्म

खालील सोप्या ४ टप्प्यांत माहिती भरा. * असलेली माहिती आवश्यक आहे.

नाव नोंदणी शुल्क रु. ४०० (ऑफलाइन)
फॉर्म स्वीकारण्याची अंतिम तारीख १८ नोव्हेंबर २०२६
  1. १वधु / वर
  2. २पालक
  3. ३मामा व फोटो
  4. ४पडताळणी
वधु / वराची माहिती
पालकांची माहिती
मामाची माहिती
वधु / वराचा फोटो
माहितीची पडताळणी

कृपया भरलेली माहिती काळजीपूर्वक तपासा. बदल करायचा असल्यास “मागे” बटण दाबा.

नोंदणी जमा करायची?

एकदा नोंदणी जमा केल्यानंतर भरलेल्या माहितीमध्ये कोणताही बदल करता येणार नाही.

कृपया सर्व माहिती बरोबर असल्याची खात्री करूनच पुढे जा.

संपर्क

श्री. नागेश तुकाराम चिंचकर

९७६५९३१४२४

श्री. महेश उत्तम विभूते

९८२२२३२९२९

श्री. विनायक सुरेश सोनटक्के

९०९६६९१६६१

श्री. शशिकांत रामचंद्र देशमाने

८२०८४२१९१८